पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती

By : Shankar Tadas मुंबई : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता पेसा क्षेत्रातील पदे वगळून वनरक्षकांची भरती…