फुटबॉल पटू सोहन नवलगी व अथर्व म्हात्रे यांची स्पेन येथे होणाऱ्या फुटबॉल मिनी वर्ल्डकप २०२४ साठी निवड.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १९ जानेवारी उरण येथील दोन फुटबॉल पटू कु.सोहन चेतन नवलगी व कु. अथर्व निलेश म्हात्रे ह्यांची स्पेन बार्सिलोना येथे होत असलेल्या (फुटसल) फुटबॉल मिनी वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताचे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या मूर्तीचे नांदा व बिबी स्थानावर पुजन

By : Satish Musle नांदा : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडुन अनुलोम वस्ती मित्रांना श्रीराम मुर्ती वितरण सोहळा नुकताच नांदा व बिबी स्थानावर संपन्न झाला.अनुलोम ही सामाजिक…

जीवनात स्वारस्य निर्माण करण्यासाठी श्रीरामाचा आदर्श घ्या : माजी आमदार संजय धोटे

by : Satish Musle गडचांदुर : भगवंत चराचरात वास्तव्यास असते,त्याची अनुभुती घेणेसाठी ध्यान मार्ग अवलंबुन भगवंताला  समर्पित व्हा,अनुभुती निश्चित प्राप्त होईल, असे प्रतिपादन माजी आमदार संजय धोटे यांनी श्रीराम मुर्ती सोहळ्यात केले. मानव जिवन हे…

महाराष्ट्रात पंचवीस नवे होस्टेल स्थापन करण्याचा संकल्प : प्रा. ज्ञानेश वाकुडकर 

By : Shankar Tadas नागपूर : गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे आमचे कृतज्ञता वसतीगृह, (बुटीबोरी) नागपूर येथे आहे. सदर हॉस्टेल एक एकर जागेमध्ये बुटीबोरी येथील फाईव्ह स्टार एमआयडीसी मधे आहे. याप्रमाणे राज्यात 25 हॉस्टेल…

नारंडा येथील रंगमंचाचे बांधकाम पूर्ण करा : दालमिया सिमेंट कंपनीकडे मागणी

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील जिल्हा परिषद शाळेजवळील रंगमंच्याचे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु सदर बांधकाम हे अपूर्ण राहिले. त्यामुळे सदर रंगमंचावर कार्यक्रम घेणे अडचणीचे जात होते तसेच जिल्हा…