‘मेरा नांदाफाटा मेरा अयोध्या’ संकल्पनेतून नांदाफाटा येथे श्रीरामजन्म उत्सव व अष्टसिद्धी हनुमान मंदिर समितीकडून स्वच्छता अभियान

By : Ravikumar Bandiwar नांदा फाटा :श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील श्रीरामलल्ला चे पुजन व जल्लोष नांदा फाटा शहरात मोठ्या उत्साहात होत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मेरा गाव मेरी अयोध्या’ या…