प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराचे वितरण

by : Shankar Tadas चंद्रपूर :  कोणताही जिल्हा किंवा देश घडवायचा असेल, समाजाची प्रगती साधायची असेल तर सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे नितांत गरजेचे आहे. कर्तव्यनिष्ठेने, देशहिताच्या विचारांनी कार्य केल्यास जिल्हाच काय देशाचीही…

भाषा ही मानवी मनावर सुसंस्कार करते : प्राचार्य डॉ. वाळके

By : Gajanan Raut जिवती :  भाषा ही मानवी मनावर सुसंस्कार करते : प्राचार्य डॉ. वाळके विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अतिथी व्याख्यानात मुख्य…

येरगवान येथे प्रजासत्ताकदिन साजरा

By : K P Gatade कोरपना :  पंचायत समिती कोरपनाअंतर्गत असलेल्या येरगवान येथील जिल्हा परिषद शाळा येरगवान येथे प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवडु पुंडलिक गाताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी…

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश…