होम आर एक्स माध्यमातून कल्याण शहरात आधुनिक आरोग्यसेवेचा आरंभ. .!

  लोकदर्शन डोंबिवली, प्रतिनिधी 👉-गुरुनाथ तिरपणकर डोंबिवली : कल्याण शहरात एका महत्त्वाच्या घटनेने आरोग्य क्षेत्रात नवा मैलाचा दगड गाठला आहे. मंगळवारी मकरसंक्रांतचे औचित्य साधून होम आर एक्स Home Rx ॲप लाँच करण्यात आले. आरोग्य सेवांमध्ये…

*कामगारांचे रक्तदान करून मानले कंपनीचे मानले आभार*

लोकदर्शन 👉मोहन भारती माणिकगड सिमेंट कंपनी व बालाजी मार्केटिंग ने 42 कामगारांना दोन तीन महिन्या पासून कामावरून काढले होते सर्व कामगारांनी प्रहरच्या जिल्हा अध्यक्ष बिडकर यांची भेट घेऊन कामावर लावून न्याय मिळवून देण्याची विनंती केली…

देशातील आदीम कोलाम बांधवांशी पंतप्रधान मोदींचा थेट संवाद : गडचांदूर येथे जिल्हास्तरीय आयोजन

By : Shankar Tadas  कोरपना : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने देशातील आदीम जमातीच्या विकासाकरिता पीएम जनमन  योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानिमित्त गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल…

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे दीक्षांत बेले सन्मानित

By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दीक्षांत बेले यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, वडगाव चंद्रपूर येथे पत्रकार संवादाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय युवा…

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून पत्रकार शंकर तडस सन्मानित

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘सकारात्मक लोकजागर’ करीत असलेले ‘लोकदर्शन’ पोर्टलचे संपादक शंकर तडस यांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.…

अखिल भारतीय ग्रामीण प्रपत्रकार संघ वरोरा शाखा अध्यक्षपदी प्रवीण गंधारे यांची निवड 

By : Dharmendra Sherkure वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून वरोरा शाखेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरोरा येथील डॉ. एपिजे अब्दुल कलाम, रत्नमाला चौकातील रूचिदा हाॅटेल मध्ये रविवारी दुपारी…