स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ युवती साठी आदर्श :-अल्का आत्राम*

  *पोंभुर्णा* स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी एकता युवती मॅराथान स्पर्धा आयोजित करीत भाजपा महिला मोर्चाने जयंती उत्साहात साजरी केली. स्वामी विवेकानंद हे तरुणांनी देशा साठी आपली ऊर्जा वापरण्यासाठी नेहमीच युवकांना विचार…