आवारपूर सिमेंट वर्क्सने श्रमिक कामगारांसाठी “रस्सी खेच प्रतियोगीता” आयोजित

नांदा फाटा : रविकुमार बंडीवार आवारपूर सिमेंट वर्कस् सातत्याने “कंत्राटदार प्रतिबद्धता” साठी सक्रिय असतात. कंपनी द्वारे कंत्राटदार व त्यांच्या कामगारांसाठी अनेक क्रीडा/सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जातात. आवारपूर सिमेंट वर्कस् च्या व्यवस्थापनाने ऑक्टोबर महिन्यात “टग ऑफ…