*गंडचादुर आश्रम शाळेत क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा             संपन *२३,२४.व‌ २५, ला स्व. भाऊराव चटप शाळेत क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम भव्य उद्घाटन

📌 *गंडचादुर आश्रम शाळेत क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा             संपन

  • 📌 *२३,२४.व‌ २५, ला स्व. भाऊराव चटप शाळेत क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम भव्य उद्घाटन

रविकुमार बंडीवार

‌*नांदाफाटा* : स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा गंडचादूर तथा स्व. अनंतराव चटप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गंडचादूर यांचे संयुक्त विद्यमाने दि. २३ जाने. २०२४ ला क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले. क्रिडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव शेलोकर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ,उद्घाटक मा. कल्पनाताई अनंतराव चटप सचिव वनिता महिला मंडळ गंडचादुर , प्रमुख उपस्थिती म्हणुन मा. डॉ. प्रविण येरमे वैद्यकीय अधिकारी गंडचादूर , मा. प्रेमदास मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती गंडचादूर , मा. रविकुमार बंडीवार पत्रकार , मा. चंद्रभान वरारकर प्राचार्य , मा अरविंद साळवे मुख्याध्यापक‌, मा. आशा आवारी मंडम मुख्यधापीका ,मा. प्रगती पानघाटे मंडम मुख्यधापीका उपस्थित होते. हा कार्यक्रम मागील दहा वर्षात पासुन सूरु आहे व विद्यार्थ्यांन कला व शारीरिक शिक्षण हे पन महत्वाचे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. चंद्रभान वरारकर प्राचार्य यांनी केले . सुत्रसंचालन प्रा. रामराव पुणेकर यांनी केले या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक वृंद / कर्मचारी विद्यार्थी तथा विद्यार्थीनींनी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *