निलेश ताजणे जनसंपर्क कार्यालय व्दारा ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा

By : Satish Musle

गडचांदुर :
भारताला विश्व पटलावर प्रस्थापित करणारे,युवकाचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद जयंती तथा राजमाता जिजाऊ जयंती औचित्याने भारतीय जनता पार्टी प्रेरीत निलेश ताजणे जनसंपर्क कार्यालय येथे अभिवादन सोहळा संपन्न झाला.
राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्र विचारकांना वंदन करण्यात आले.
युवकांना संबोधित करतांना माजी गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर म्हणाले की,
स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन देश तथा राष्ट्र सेवेसाठी युवकांनी तत्परता दर्शविली पाहिजे.युवा सुपर वॉरियर्स यांना मार्गदर्शन करून बुथ आढावा घेण्यात आला.
यावेळी किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे,भाजपा जेष्ट नेते महेश शर्मा, महादेव एकरे,शिवाजी शेलोकर, युवा उद्योजक निलेश ताजणे,विधानसभा विस्तारक कार्तिक गोन्लावार, आदिवासी नेता अरूण मडावी, मनोहर कुळसंगे, संजय मुसळे,धानोली उपसरपंच ओम पवार,पुरूषोत्तम भोंगळे,वामन तुराणकर,किसन मुसळे,सुयोग कोंगरे,दिनेश खडसे,अजिम बेग,सचिन आस्वले, विशाल अहिरकर,रवी बंडिवार, जगदिश पिंपळकर,प्रमोद पायघन उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *