नाशिक शहरात रंगणार राज्य स्तरीये टेनिस क्रिकेट स्पर्धा

By : Ganesh Bhalero

नाशिक (निफाड): महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने U19 वर्षातील जूनिअर राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य अशा राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन नाशिक च्या मैदानावर 17 से 20 डिसेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव मिनाक्षी गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातील 24 संघ या स्पर्धेत समावेश होणार आहे त्यामध्ये यजमान संघ नाशिक पण सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन सोमवार (18 डिसेंबर) सायंकाळी 5.00. वाजत संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर कन्हैया गुजर सर उपस्थित राहणार आहेत
खेळाडू ची राहन्याची व्यवस्था ,पदाधिकारी व पंच यांची व्यवस्था जनार्दन स्वामी पर्णकुटी नाशिक येथे करण्यात आली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *