ABPS शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा*

  लोकदर्शन गडचांदूर…👉 प्रतिनिधी स्थानिक आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये 22 डिसेंबर 2023 रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अर्चना गोलचा, पालक प्रतिनिधी श्रीमती स्मिता…