ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. १७ डिसेंबर रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा या अनुषंगाने ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने बुधवार दि २० डिसेंबर २०२३ रोजी ओएनजीसी मेन गेट, द्रोणागिरी…

भाविकांनी प्रशासकीय नियम पाळून जोगापूर देवस्थानचे दर्शन घ्यावे : आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन ÷ मोहन भारती राजुरा :– आजपासुन सुरू होत असलेल्या जोगापूर यात्रेकरीता भाविकांसाठी एक महिना परवानगी देणे संबंधात, तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता व यात्रे दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीता करण्यात येणा-या उपाययोजना…

कल्याण काॅलेज आॅफ नर्सिग येथे फ्रेशर्स पार्टीचे आयोजन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता. प्र.) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित कल्याण काॅलेज आॅफ नर्सिग येथे बि. एस्सी प्रथम वर्षांच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या ए.एन.एम., जी.…

उरण मधील पहिल्या मानाची पालखीचे उरण मधून शिर्डीकडे प्रस्थान.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १७ डिसेंबर उरण तालुक्यातील श्री साई बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ(रजि.)उरण तालुका व देणगीदार, जनतेच्या वतीने काढण्यात आली असून गेली २२ वर्षे ही पदयात्रा निरंतर, श्रद्धामय,…

कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत कामगार नेते सुरेश पाटील,सुधीर घरत यांची सकारात्मक चर्चा.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. १७ डिसेंबर भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ ही कामगारांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस कार्यरत असून ही संघटना भारतातील सर्वात मोठी संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाशी संलग्न माहे. संघटनेच्या…

योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

by : Devanand Sakharkar खेमजई (ता. वरोरा) येथे विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे.…