मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कडून दखल व सन्मानित…!

*लोकदर्शन ➗. प्रतिनिधी* ,*अनिल देशपांडे बार्शी* *९४२३३३२२३३* , सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इशाधीन शेळकंदे यांनी आषाढी वारी मध्ये उत्कृष्ट नियोजन करून १४ जून ते २८ जून दरम्यान पुणे ते…