कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यासाठी नागपूर येथे धडकणार मोर्चा. ♦️कामगारांना कायम करा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांची मागणी.

  लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १०.डिसेंबर महावितरण महापारेषण व महानिर्मिती वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे वर्षानुवर्षे कंत्राटदारांकडून होत असलेले आर्थिक व मानसिक शोषण,याला काही अधिकाऱ्यांनी दिलेली छुपी साथ हे मोडीत काढुन कामगारांना कायम करावे,…

उरण मध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे   उरण दि १० डिसेंबर केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा आज दिनांक ९/१२/२०२३ रोजी उरण येथील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आली. सदर यात्रेत आधार कॅम्प, आयुष्यमान भारत,हेल्थ…

पेन्शन जनक्रांती महामोर्चास मशाल यात्रेने सेवाग्राम येथून संध्याकाळी सुरुवात ; लाखोंच्या संख्येने पेन्शनचे त्सुनामी वादळ नागपूरच्या दिशेने मार्गस्थ* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन केले असून उद्या सेवाग्राम (वर्धा)येथून मशाल यात्रेने महामोर्चास राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य…

गडचांदुर येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चौकात ३९९ वा जयंती महोत्सव तेली समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दीपप्रज्वलन श्री शंकरराव कवलकर यांनी केले,तर माल्यार्पण सुनील वैरागडे…

चंद्रपूर जिल्हात वेकोलीकडून पर्यावरणाची राखरांगोळी ; कोट्यावधी रुपयाचा महाघोटाळा झाल्याचा आमदार सुभाष धोटेंचा आरोप…* *⭕भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याची लक्ष्यवेधी सूचनेद्वारे राज्य विधानमंडळाकड़े आमदार सुभाष धोटे यांची मागणी.*

  लोकदर्शन 👉 मोहन.भारती राजुरा :– पर्यावरण संरक्षण ही आमची जबाबदारी आहे, आम्ही कामगार व नागरीकांच्या सुरक्षेला तसेच प्रदुषण मुक्त वातावरणाला प्रथम प्राधान्य देतो हे ठिकठिकाणी फलक- पोस्टर लावून वेकोली प्रशासन दर्शवित असते मात्र वास्तविक…

इन्फंट काॅन्व्हेंट येथे पालक- शिक्षक सभेचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दुसरी पालक- शिक्षक सभा पार पडली. या प्रसंगी पालक- शिक्षक सभेचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, सभेचे उपाध्यक्ष…