सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन

by : Shankar Tadas गडचांदूर / कोरपना : गेल्या दोन दिवसापासून राज्यांमध्ये सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक आदींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपना येथे काम बंद आंदोलन सुरु आहे यावेळी…