गडचांदुर येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चौकात ३९९ वा जयंती महोत्सव तेली समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दीपप्रज्वलन श्री शंकरराव कवलकर यांनी केले,तर माल्यार्पण सुनील वैरागडे यांच्या हस्ते करण्यात आले , माजी सभापती नोगराज मंगरूळकर यांनी संताजी महाराज यांच्या जीवणावर व संत परंपरेतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रकाश टाकला.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यलयात दरवर्षी ८ डिसेंबर ला संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय असतांना ही बऱ्याचशा कार्यालयात जयंती साजरी केली जात नसल्याचे निर्देशनात येत असून पुढच्या वर्षी सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली समाज तर्फे करण्यात आले. संताजी जगनाडे महाराज चौकाचे सौन्दर्यीकरण व संताजी सभागृह बाबत पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमास कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव बावने, नामदेवराव येरणे, बंडुभाऊ बैरागडें ,सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, ओबीसी संघटक रवी शेंडे, नगर परिषद सभापती विक्रम येरणे, सुनील वैरागडे, सुनील नागपुरें, बंडू बावने ,बंडू रागीट ,भगवान गिरटकर, गणेश कवलकर, प्रा. मंगेश करंबे, विलास हजारे ,झिंगरे सर, प्रा. गायधनी सर,
अनिल मेहरकुरे ,रमेश बोंदरे ,विवेक येरणे ,जागेश्वर साठवणे ,प्रकाश हटवार ,विक्की पोटदुखे, वामन गाले, तुषार बावने ,हेमंत कापसे, खणके,
सौ. माया नागपुरे
सौ प्रतिभा वैरागडे
सौ हेमलता येरणे
सौ मोना कलोडे
सौ किरण गाले
सौ संगीता वैरागडे
सौ शुभांगी मंगरूळकर
सौ वैशाली मंगरूळकर
सौ स्वाती पोटदुखे
सौ प्रियंका पोटदुखे
सौ नलिनी पोटदुखे
सौ वर्षा बेले
सौ सोनू बेले
सौ पल्लवी खनके
सौ रेश्मा येरणे
सौ सुजाता नागपुरे
कु धनश्री येरणे
स्वरा कामडी
वैष्णवी येरणे
तोषनी मंगरूळकर
मिस्टी खनके
सोनल बेले
चि. अनंत येरणे
लिखित पोटदुखे
आयुष मंगरूळकर
तनिष्क येरणे
सारांश बेले विशाल बेले व इतर समाजबांधव उपस्थित होते.
संचालन गिरीष कामडी यांनी केले प्रस्तावना शंकरराव नागपूरे यांनी केली तर आभार प्रदर्शन नागेश बावने यांनी केले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *