Home
Home Breaking News इन्फंट कॉन्व्हेंट येथे डॉ. आंबेडकर जयंती संपन्न.

इन्फंट कॉन्व्हेंट येथे डॉ. आंबेडकर जयंती संपन्न.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे भारतीय घटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here