ओबिसी विचारवंत प्रा.श्रावण देवरे (नाशिक ) यांचे चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी व्याख्यान*

 

लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्य चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विचारवंत प्रा.श्रावण देवरे नाशिक यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
दिनांक 11 एप्रिल ला जिवक वाचनालय वरोरा 7:00 वाजता,12 एप्रिल ब्रम्हपुरी,13 एप्रिल संत तुकाराम वाचनालय राजुरा 7:00 वाजता ,14 एप्रिल नांदा फाटा दुपारी 12:00 वाजता व संध्याकाळी 7:00 वाजता हेटी कोरपना,15 एप्रिल सकाळी 11:00 वाजता महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर व दुपारी3:00 वाजता तळोधी (बाखर्डी)येथे जाहिर प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहेत.या जाहीर व्याख्यानासाठी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीतील प्रा.चंदन नगराळे,सी.सी.मेश्राम,प्रा.संजय बोधे,बंडू डाखरे, दिनेश पारखी,प्रा.मनोहर बांदरे, हरिदास गौरकार, प्रभाकर गेडाम,जिवलग उमरे,प्रा.देवराव ठावरी, अजित साव,प्रा.स्वप्नील गुडधे ,प्रा.संदीप आदे, पांडुरंग तुमराम,रमेश घुमे यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *