Home
Home Breaking News बूथ सशक्तिकरण अभियाना अंतर्गत भाजपा राजुरा शहर आढावा बैठक संपन्न.

बूथ सशक्तिकरण अभियाना अंतर्गत भाजपा राजुरा शहर आढावा बैठक संपन्न.

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

बूथ सशक्तिकरण अभियानांअंतर्गत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेतील राजुरा शहरातील रमाबाई नगर,चुनाभट्टी वार्ड,गांधी चौक या बूथ तसेच शक्तिकेंद्र स्थानवर बैठकी घेण्यात आल्या.या बैठकीला लोकसभा विस्तारक प्रमुख खुशाल भाऊ बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली
बैठक संपन्न झाली,यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य अरुण मस्की,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,माजी नगरसेवक राजेंद्र डोहे,माजी नगरसेवक हरजित सिंग,माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया,भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,गणेश रेकलवार,जनार्धन निकोडे,संजय समर्थ,संतोष देशमुख,संतोष कोकोडे,अजय उमरे,प्रकाश फुटाणे,प्रशांत साळवे,उमेश मारशेट्टीवार,देवानंद चांदुरकर निखिल,आवारी आदीसह शक्ती प्रमुख व भाजपा कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here