Home
Home Breaking News सप्तश्रृंगी महिला संस्था धुळे मार्फत खान्देश अनमोल रत्न पुरस्कार वितरण

सप्तश्रृंगी महिला संस्था धुळे मार्फत खान्देश अनमोल रत्न पुरस्कार वितरण


लोकदर्शन 👉 राहुल खरात

सप्तश्रृंगी महिला संस्था धुळे मार्फत 17 व्या वर्धापनदिनानिमित्त नुकसात नारी शक्ती आणि खान्देश अनमोल रत्न पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे महानगरपालिका महापौर प्रतिभा ताई चौधरी ह्या होत्या. तर उद्घाटक आशाताई रंधे या होत्या. कार्यक्रमास महिला बालकल्याण सभापती संजीवनी ताई सिसोदे, उद्योजक दिपक अहिरे, राजेंद्र पाचपुते, विलास कोठावदे , सारिका ताई रंधे, आरती ताई पवार, वंदना ताई थोरात होते. नारी शक्ती पुरस्कार सामाजिक राजकीय, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुक्ता सामाजिक संस्था अध्यक्ष मोनिका शिंपी यांना देण्यात आला. त्या प्रसंगी मीना भोसले यांनी मोनिका ताई शिंपी यांच्या कार्याची ओळख करून दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here