अमृत महोत्सवातील वास्तव डॉ नीता बोडके

 

लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात

आधुनिक भारतीय नागरिक चिकित्सक दृष्टी ठेवून अन्याय वाईट चालीरिती जिव घेणा-या परंपरा यांचा निषेध करून समानता , स्वातंत्र्य, लोकशाही, शांती……. या मुल्यांचा स्विकार करून संत, थोर विचारवंत, महामानव, समाजसुधारक यांच्या विचारांचे पाईक होऊन विविधतेत ऐकतेने राहण्यासाठी सज्ज होऊ पाहत आहेत आनंदाची गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की घटकावरचा अन्याय अत्याचार नष्ट झाला आहे त्यांना न्याय मिळत आहे मूळीचं नाही.

याला कारणीभूत मुठभर …… राजकारणी,

न्यायव्यवस्था, पोलिस प्रशासन….. सत्ताधा-यांचा युक्तिवाद शोषण अन्याय करणाऱ्या… रंगात दंग दिसत आहेत..

सत्ताधा-या पासून ते बोळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे थोडे थोडे (बळी) बिचारे..

पण सद्यस्थितीतील केविलवाणा युक्तिवाद हा हास्यास्पद बनत चालला आहे. उद्रेक तर होणारच नवल वाटायचं कारण नाही.

युक्तिवाद करून इतिहास बदलता येत नाही …तुलना, धर्म आणि संस्कृती यांची… सांगड घालणे. भविष्यात विनोदाचा विषय… फ्री चं निकृष्ट दर्जाचे काही नको मग ते इनबिल्ट 200 चॅनल असो वा …… दर्जेदार आवश्यक ते आम्ही घेऊ.

सर्वांना रोजगार

सद्य स्थिती ना रोजगार ना लग्न, वाढती गुन्हेगारी देशाचा युवा… रोगी देश धोक्यात

.. सर्वांना मोफत शिक्षण

सद्य स्थिती सरकारी शाळा नावाला त्यात ना मानवी ना – भौतिक संसाधन … या परिस्थितीत विद्यार्थी.. देशाचं भवितव्य अंधारात….

सर्वांना दर्जेदार मोफत आरोग्य सेवा सद्य स्थिती सरकारी दवाखाना फक्त नावाला

कमी बेड, … उपकरणात बिघाड म्हणून…. हेळसांड औषध बाहेरून घेऊन या….. डॉक्टर आणि इतर…

महिलांसाठी……. ५० टक्के

सर्व महिलांनी कणखर भूमिका वठवणे. वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे सर्वांनी संविधानाचे पावित्र्य राखणे. पक्ष कोणताही असो.

कोणी ही असो मेरे प्यारे भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासीयों माझ्या माता भगिनींनी म्हणत कारकिर्द संपुष्टात आणू नये. चांगल्या वाईट कामांची दखल वेळो वेळी घेतली जाते. देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्ती करून त्या शब्दांना न्याय देऊन सर्व समाजाला नोंद घेण्यासाठी भाग पाडणारा खरा माणूस अशा चे माणसाला इतिहासात स्थान मिळेल आणि येणाऱ्या पिढ्यांकडून सन्मान यात शंका नाही.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *