महाराष्ट्राची लाडकी आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये पुरस्कार वितरण

 

लोकदर्शन प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी

आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले कोल्हापूरमध्ये
संघर्ष सामाजिक बहुउदशीय सेवाभावी संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे साहेब यांनी कलाकार शिक्षक समाजसेवक डॉ. इंजिनियर या चालीस पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख आकर्षण आभिनेत्री आसु सुरपूर होते आभिनेत्री जयश्री पाटील उप आध्यक्ष राहुल लांबरे अक्षय इंगवले संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले प्रमुख पाहुणे गोसावी महासंग राष्ट्रीय कार्यध्यक्ष आप्पसाहेब जाधव पत्रकार उपस्तितीत जेष्ठ कलाकार काका धुमाळ आप्पासाहेब जाधव साहेब यांनी भाषण केले अमोल गावंडे या मुलाने एक आदर्श दिला संघर्ष करणारे समाजाला न्याय मिळून देणारे कधी ना कधी यश प्राप्त होते हा सन्मान प्रोत्साहन देत असतात हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा करण्यात आले या संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व उपस्थिती सत्कार मूर्ती यांना ही शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *