तीन कोटीच्या रस्त्याचे काम कासवगतीने !

By : Shankar R Tadas
कोरपना :
आसन खुर्द ते कढोली खुर्द हा पाच किमी रस्ता. येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून तीन कोटी दोन लाख रुपये खर्चाचा नवीन मार्ग तयार होतो आहे.  फेब्रुवारी 2021 पासून काम सुरू आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. कासवगतीने काम सुरू  असल्यामुळे  नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या काय अवस्था आहे या मार्गाची.. किती काम झाले प्रत्यक्ष पहा..https://youtu.be/MbWM89IAr8U
लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here