ऍड. प्रकाश आंबेडकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

 

लोकदर्शन सांगली ;👉राहुल खरात

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मंगळवार दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर असून माधवनगर सर्किट हाऊस, सांगली या ठिकाणी दुपारी ३:०० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे तरी आपण आपल्या दैनिकाचा/YouTube चॅनेल/ news चॅनेल च्या प्रतिनिधी पाठवून द्यावा, पत्रकार परिषदेस आपला प्रतिनिधी पाठवून सहकार्य करावे ही विनंती.
महावीर कांबळे
सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण)
वंचित बहुजन आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here