*सर्वधर्मीय महाआरतीच्‍या माध्‍यमातुन सामाजिक ऐक्‍याचा अनोखा संदेश – सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत घुग्‍गुस येथे सर्वधर्मीय महाआरती संपन्‍न* लोकमान्‍य टिळकांनी ब्रिटीशांविरूध्‍द जनजागृती करण्‍यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची मुहुर्तमेढ रोवली. सद्भावना, सलोखा, सामाजिक समरसता, बंधूभाव आणि राष्‍ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्‍सव साजरा…