मा मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले‍.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

‍ मा मंत्री आ श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जिथे सरकार नाही तिथे भाजपा जनतेची सेवा करनार या तत्वावर काम करनार श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना ‍ ‍. ‍. ‍ कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुलांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले तसेच कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देनारे डॉ प्रमोदजी परचाके साहेब यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री जयपाल राऊत मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव,श्री रमेशजी चौधरी सर,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मा आ श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माझी वित्त नियोजन वन तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा तसेच लोक लेखासमिती अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे नोटबुक व पेनचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष उद्घाटक श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर प्रमुख पाहुणे श्री मुख्याध्यापक श्री जयपाल राऊत सर, श्री निलेश भाऊ ताजणे भाजपा नेते, श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच, श्री हरीभाऊ घोरे भाजपा शहर महामंत्री,श्री प्रमोद जी कोडापे माझी सरपंच,सत्कार मुर्ती डॉ श्री प्रमोद जी परचाके, श्री रमेश जी चौधरी सर,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर,श्री जिवतोडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शीका, संघटीत व्हा उच्च पदावर जाऊन आपल्या देशाच,शाळेच व आपल्या कुटुंबाच नाव रोशन करा असे आवाहन केले तसेच डॉ श्री प्रमोद जी परचाके साहेब यांनी जग कोरोना महामारीशी लढत असताना कुटुंबाची,जिवाची परवा नकरता मनाभावाने रूग्ण सेवा देत होते तेलंगणा राज्यातुन, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक खेडेगावातील रूग्ण येऊन उपचार करून बरे होउन जात होते अशा ह्या कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला तसेच श्री जयपाल राऊत मुख्याध्यापक, श्री रमेशजी चौधरी सर,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर यांनी कोरोना कळात जी सेवा दिली व आज त्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील शाळेला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व प्रगती पथावर नेउन दहावीचा निकाल 100/ लावण्यात सिंहांचा वाटा उचलला अशा ह्या महान शीक्षकांचा सत्कार मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसी करन्यात आला तसेच भाजपा तालुका कोरपन्याच्या वतीने देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्री मती द्रोपदी मुर्मुजी यांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली व या प्रसंगी श्री मा मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली व सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य जिवणे सर,जुनगरी सर,मनवर,सौ ताराबाई मेश्राम,सौ संध्याताई गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी,विद्यार्थीनी,नागरिक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर यांनी केले तर आभार चौधरी सर यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *