जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगवान येते शाळा व्यवस्थापन समिती गठीत

 

लोकदर्शन 👉नितेश केराम

शाळा व्यवस्थान समिती येरगवान अध्यक्षपदी कवडुजी गाताडे तर उपाध्यक्ष पदी सौ सुनंदा मारोती लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येरगवान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगवान येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे .या मध्ये अध्यक्षपदी कवडुजी गाताडे सर, उपाध्यक्ष पदी सौ सुनंदा मारोती लोखंडे .यांची तर सदस्य म्हुणुन प्रवीण भगवान कुळमेथे व दादाजी आत्राम व संदीप कारेकार निली मा विजय बावणे पंचफुला बंडू तोंडासे व बायनाबाई व शाळेचे मुख्यद्यापक कन्नाके सर व वासुदेव कोडापे सर ग्रामपंचायत उपसरपंच विनायक जिवतोडे व मनोज कारेकार उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *