दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमा साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
श्री गुरुदेव दत्त मंदिर गडचांदुर येथे दिनांक 13 जुलै रोज बुधवार ला गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री साईराम भक्त मंडळ गडचांदुर तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मंडळाचे पदाधिकारी नगरसेवक सागर भाऊ ठाकुरवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, विनोद तराळे,गणेश सातपाडे, रोहन काकडे,गौरव बंडीवार,किटू जयस्वाल,संजय पांडे,कैलाश कुंइटे ,नन्या पाचभाई,प्रशांत पात्रे, गणेश चालपले,आशिष शेरकी, संदीप धनविजय,निखिल ठेंगणे,आशीतोष,नागोसे,दशरथ मारलुन,सुधीर पिंपळकर, व मंडळाचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.
मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *