अखेर शुक्ला सर जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे रूजु झाले ‌.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती ‌.

. जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील शीक्षक श्री शुक्ला सर हे बाखर्डी जिल्हा परिषद हायस्कूल येथे डेपुटेशनवर साहा महिन्यांपूर्वी गेले होते व आज दि 06:07:2022 रोज मंगळवार ला साहा महिन्यांनंतर अनेक प्रयत्नानी कन्हाळगाव येथे आज रूजू झाले या प्रसंगी श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कन्हाळगाव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक श्री जयपाल राऊत सर व इतर मान्यवरांनी सुध्दा स्वागत केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *