ग्राम बीजोत्पादन मोहिमे अंतर्गत जया भात बियाणे वाटप

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 31 मे
ग्राम बीजोत्पादन मोहिमे अंतर्गत जया भात बियाणे वाटप नोंदणीकृत शेतकऱ्यांना दि. 30/05 /2022 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत चिरनेर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, सरपंच संतोष चिरलेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ ढवळ, कृप शिवाजी लोहकरे,कृस निखिल देशमुख, कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटिल व मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *