राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आटपाडी येथे साजरी करण्यात आली !

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ;

आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा रावसाहेब काका पाटील यांच्या हस्ते प्रतीमा पूजन करण्यात आले.
यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील कामत गावचे सरपंच परशुराम सरक युवा उद्योजक अतुल पाटील राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड दिघंची गावचे युवा नेते मनोज भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका सरचिटणीस नितीन डांगे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बनसोडे उंबरगाव चे युवा नेते प्रशांत गाढवे युवक तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील विशाल जाधव गणेश आईवळे सर अमित मोरे संजय पुजारी दत्तात्रय रावळ
नवनाथ पाटिल दिलीप सरक आनंद सरक यावेळी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *