‘अशी ही भन्नाट भिंगरी’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण व अभिनेत्री आशु सुरपूर तर्फे पहिल्यांदाच पत्रकरांचा सत्कार सोहळा!                                     

लोकदर्शन पुणे 👉 सुनील ज्ञानदेव भोसले

                          पुणे ÷ ‘अशी ही भन्नाट भिंगरी’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण व अभिनेत्री आशु सुरपूर ईच्या पहिल्यांदा पत्रकरांचा सत्कार ठेवला आहे .

‘अशी ही भन्नाट भिंगरी’ चित्रपटाचे जाहिरात चौदा महिन्यापासून चालू होती .या मध्ये सगळ्या पत्रकारणा मनापासून अभिनंदन करते .संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात जास्त जाहिरात केली आहे .म्हणून आमच्या ‘अशी ही भन्नाट भिंगरी’ मराठी फिल्म तर्फे पत्रकरांचा सत्कार व पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले आहे .आणि या चित्रपटाचे पोस्टर अनावरण ठेवले आहे . बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता स्थळ पत्रकार भवन 121नवी पेठ गांजवे चौक पुणे या ठिकाणी कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रम चे निमंत्रक आयोजक पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले प्रमुख पाहुणे येणारे .आध्यक्ष काळुराम ढोबळे ,उद्योजक राम यादव, निर्माते जनार्धन म्हसकर, डॅनियल रिबेलो, विकास एकनाथ मांढरे,डेरीक डायस,वा्जीद मसुरी, दिग्दर्शक संजीव कोलते कार्यकारी निर्माता सोनाली सुभाष घरत सदशीव चव्हाण कलाकार अरुण नलावडे निशा पुरेळेकर प्रफुल म्हसकर नंदू गाडगीळ हेमांगी राव पी.आय. सोमनाथ जाधव उद्योजका समाजसेविका
राजश्री ताई राजेश तुडयेकर उद्योजक प्रमोद केंद्रे ,पोलीस अमित संपत पवार ,डॉ प्रवीण निचत, आयुर्वेदिक डॉ. बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस हवेलीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, दिग्दर्शक अशी खंदारे, आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले, जीवन गौरव पुरुष्कार विजेता समाजसेविका सुरेखा तुकाराम, भोसले पत्रकार स्नेहा उत्तम मडावी , उद्योजक सागर तुपे ,श्रीरामपूरचे संपादक जेष्ठ पत्रकार शोकत भाई, अभिनेत्री प्रिया भास्कर गायकवाड लेखक संगीर भाई सय्यद प्रीतम शाह, जमत पत्रकार. केसरी पत्रकार
आमोल भोसले , संपादक संतोष शिंदे
या दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहून अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात येईल प्रोमोशन होईल अशी माहिती अभिनेत्री आशु सुरपूर यांनी दिली.!

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *