बीड मुख्याध्यापक संजय सावंत यांना विद्या भूषण पुरस्काराने सन्मानित !

 

लोकदर्शनबीड ; 👉 राहुल खरात

 

महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद ठाणे यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा व प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले ” विद्या भूषण” पुरस्कार मुख्याध्यापक संजय सावंत यांना जाहीर.

महाराष्ट्रातील मराठी साहित्य परिषद ठाणे आयोजित दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात सावित्रीबाई फुले” विद्या भूषण” पुरस्कार यावर्षीचा मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट ता. जि. बीड यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर अध्यक्ष आणि चित्रपट अभिनेते निर्माता-दिग्दर्शक गणेश शिंदे.यांच्या हस्ते सातारा येथे देण्यात आला. यामुळे त्यांचे मित्र व सहकारी यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला संजय सावंत हे 1998 संस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आपले सेवा संभाळून गेल्या तीस वर्षापासून करत असल्यामुळे मराठी साहित्य परिषद यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान केला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *