महिलांनाही होतोय हायपर टेन्शनचा त्रास; अभ्यास सांगतो ब्लडप्रेशर-हायपर टेन्शनचा धोका फक्त पुरुषांनाच नाही

  लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. महिलांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शारीरिक मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. चाळीशीनंतर महिलांनी नियमित रक्तदाब तपासणं आवश्यक आहे. मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समधील बदल, वजन वाढणं यामुळे रक्तदाबाचा त्रास होतो. उच्च रक्तदाब…