अतिदुर्गम भागातील जामगाव वासीयाच्या नशिबी अंधारच। ,,,,,,,,,,,,,,,, मूलभूत सुविधांची उणीव ; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  लोकदर्शन  गडचांदूर,,,(प्रा, अशोक डोईफोडे) – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली. मात्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या जामगाव वासियांना आज ही मूलभूत सुविधा पासूनच वंचित राहावे लागत आहे. मानिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे…

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत*   विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा आणि मुल तालुक्‍यातील रस्‍त्‍यांचे मजबुतीकरण व कॉंक्रीटीकरण करण्‍यासाठी खनिज विकास निधीतुन…

बंजारा भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्या

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*संसद परिसरात लकिशा बंजारा यांचा पुतळा उभारा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्या* *⭕खासदार बाळू धानोरकर यांनी बंजारा समाजाच्या विविध मागण्या लोकसभेत केल्या उपस्थित* चंद्रपूर : लोकगीते व लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेला…

मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखते, कॉन्स्टिपेशन, नाजूक जागी इन्फेक्शन होते? ८ उपाय; हमखास आराम*

  लोकदर्शन 👉दि १२फेब्रुवारीसंकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – डॉ.गीतांजली वानखडे डामरे. मासिक पाळीच्या काळात घेण्याची काळजी… स्ट्रेस- हार्मोनल इम्बॅलन्स यातून पुढे गर्भधारणेला त्रास आणि मासिक पाळीचे आजार होतात. कामाचा स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स,…

पुठ्ठ्यांपासून बनवलं व्हेंडिंग मशिन.. ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकीन, ‘किरण सलगर’ या शिक्षिकेचा अभिनव प्रयोग.

  लोकदर्शन 👉दि १२ फेब्रुवारी संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – ऋचिका पालोदकर शाळा- कॉलेजमध्ये असताना ऐनवेळी पाळी आली तर मग सॅनिटरी नॅपकीनच्या शोधात फिरायचं कुठं? हा तिथल्या विद्यार्थिनींना कायम पडलेला प्रश्न.. त्यामुळेच…

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पं. दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕पं. दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयचा विचार सदैव अंगिकारून कार्य करणार – विवेक बोढे* शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते,…