महात्मा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा।                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,
, महात्मा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला,
याप्रसंगी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक हनुमान मस्की, शोभा जीवतोडे, प्रामुख्याने उपस्थित होत्या,
प्रा, सुधीर थिपे, व हनुमान मस्की यांनी प्रतिज्ञा वाचन करून उपस्थित सर्वांना शपथ दिली,
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *