अंबुजा सिमेंटने उभारले राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी नो-पार्किंग झोन,,,           

लोकदर्शन। 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕रस्ते अपघात रोखण्यासाठी केला प्रयत्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर :- गडचांदूर,कोरपना या राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदाफाटा या मुख्य मार्गावर हल्ली रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.दररोज कुठे ना कुठे किरकोळ तर…