वसंतराव नाईक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कोरपना येथे कोवीड लसिकरण

By : Mohan Bharti

कोरपना : वसंतराव नाईक विद्यालय व उच्च महाविद्यालय कोरपना येथे येथे दिनांक 19 /1/2022 ला 15 ते 18 वयोगटातील वर्ग 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी तोरणे मॅडम . यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी माहिती देऊन सुरुवात केली आरोग्य विभाग मांडवा त्यांची चमू यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात केली प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डी. जी. खडसे. ऐ ऐन कुकडे सर. पर्यवेक्षक पी.बी . बोंडे पेदाम सर. खूसपूरे सर.गणेश गोडे सर विजय बोर्डे सर विद्यार्थी व पालक उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *