सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका ,सलमाबी शेख सत्तार कुरेशी सन्मानित

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियान अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली येथील उपक्रमशील शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी यांनी विविध उपक्रम मध्ये भाग घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल बाल संस्कार समूह महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहेत,
शिक्षिका सलमाबी कुरेशी यांना गौरविण्यात आल्याबद्दल गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे,प्रभारी सचिव धनंजय गोरे,व इतर संचालक तसेच महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली चे मुख्याध्यापक शरद जोगी व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *