महात्मा गांधी विद्या मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्या मंदिर आणि महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार ,उपमुख्याध्यापक अनिल काकडे ,प्रा, बी,एस, पत्तीवार, महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी मुख्याध्यापिका सौ. रश्मी भालेराव महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री धनराज मालेकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन धनराज मालेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुचिता देरकर यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *