महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठीवली 1000 पोस्टकार्ड

By : Mohan Bharti

गडचांदूर : पोस्ट ऑफिस, गडचांदूर च्या सौजन्याने स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1000 पोस्टकार्ड पाठीवली. स्वातंत्र्य लढ्यातील न गायिलेले नायक,आणि 2047 मधील माझ्या दृष्टीकोणातील भारत या दोन विषयावर विध्यार्थ्यांनी मनोगत पोस्टकार्ड वर लिहून पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांना पाठीवली याप्रसंगी पोस्ट ऑफिस चंद्रपूर येथील उपविभागीय डाक निरीक्षक श्री आपेट, गडचांदूर चे पोस्टमास्तर वैजनाथ नरवाडे,पोस्टमन नितेश सांगळे,मुख्याध्यापिका स्मिता चिताडे,,तथा इतर शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here