चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक चे वितरण

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विध्यालय गडचांदूर येथे 14 नोव्हे बालक दिनानिमित्त आणि आझादी का अमृतमहोत्सवी निमित्ताने इसाफ स्मॉल फायन्स बँक यांच्या वतीने महात्मा गांधी विध्यालयात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील पाच उत्कृष्ट स्पर्धेकाना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ,प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी बँकेचे मॅनेजर मंगेश कोटकर, महेश देशमुख, हसिबुद्धिन सय्यद उपस्थित होते, ही स्पर्धा वर्ग 5 ते 10 वी पर्यंत घेण्यात आली होती एकूण 52 स्पर्धकांनी भाग घेतला होता,स्पर्धेच्या यशस्वी तेसाठी चित्रकला शिक्षक सतीश ठाकरे,सौ स्वाती केळकर यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *