भारतीय जनता पार्टी च्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करण्या साठी महा विकास आघाडी सरकार विरोधात निदर्शनं व धरणे आंदोलन कोरपना,,.

कोरपना,,. लोकदर्शन 👉 मोहन भारती

भारतीय जनता पार्टी कोरपना in तालुक्याच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन श्री नारायण हिवरकर भारतीय जनता पार्टी ,कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय कोरपना येथे तिव्र निदर्शने व आंदोलन करून महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली , तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री कवडू पाटील जरिले उपाध्यक्ष,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी माजी सरपंच,श्री नूतन कुमार जिवणे पंचायत समिती सदस्य, श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक, श्री प्रमोद कोडापे माझी सरपंच, श्री प्रमोद गीरडकर पत्रकार कोरपना,श्री शंकरराव चीतंलवार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते,याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदविला कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *