![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही चे बिसीआय समन्वयक संतोष विश्रोजवार यांचे ह्रुदय विकाराच्या तीव्र झटक्याने 8 नोव्हेंबर 2021 ला दुःखद निधन झाले ते पन्नास वर्षाचे होते.
आज चंद्रपुर येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.