आज परसोडा येथे प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी महापंचायत सभा

By : Shivaji Selokar

कोरपना : कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परसोडा,कोठोडा ( बु ),गोविंदपुर, पांडुगुडा, कोठोडा (खुर्द) तसेच परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा, हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत महापंचायत सभेचे आयोजन 5 ऑक्टोबर ला ग्राम पंचायत परसोडा येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहेत तसेच इतर समस्यांचे सुद्धा निवारण करण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी महापंचायत सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका भाजप चे अध्यक्ष,तथा जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here