वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक श्री एन.एम पाचभाई.व श्री. बूचूडे सेवानिवृत्त भावपूर्ण सत्कार

By : Mohan Bharti

कोरपना:वसंतराव नाईक विद्यालय कोरपना या शाळेचे शिक्षक पाचभाई व बुचूडे नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि . ग्रामिन शिक्षण प्रसारक मडळ. कोरपनाचे अध्यक्ष.श्री श्रिधरराव गोडे होते,प्रमुख पाहूने. म्हणून श्री.भाऊराव पा. कारेकर श्री. झिबल पा जुमनाके श्री.नामदेवराव जोगी. श्री.रमा पा मालेकर जिल्हा मध्यवर्ती बॅंक चे‌ शाखा प्रमुख बुचूडे. गणेश गोडे मुख्याध्यापक डि. जी. खडसे पर्यवेक्षक पि .बी. बोंडे सत्कार मुतीऀ सेवानिवृत्त शिक्षक. पाचभाई व बूचूडे होते.या प्रसगी सेवानिवृत्त शिक्षकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दोघांना शुभेच्छा दिल्या .या दोघांनी सत्कारला उत्तम देताना संस्थेबदल कूतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डि. जी. खड‌से. यांनी केले. संचालन श्री. येलपुरवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री पदाम यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here