अविनाश पोईनकर यांना ‘अरुण साधू पाठयवृत्ती’

By : Shankar Tadas

पुणे विद्यापीठ संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन मुंबई, साधू परिवारच्या वतीने दरवर्षी राज्यातील एका पत्रकार किंवा मुक्तपत्रकाराला संशोधनात्मक लेखनासाठी दिली जाणारी अतिशय सन्मानाची अरुण साधू पाठ्यवृत्ती यंदा मुक्तपत्रकार म्हणून अविनाश पोइनकर #Avinash Poinkar यांना जाहीर झाली आहे. १ लाख रुपये पाठ्यवृत्तीचे स्वरुप असून ‘आदिम माडीया समाजाचे हक्क व संस्कृतीदर्शन’ या विषयावर सखोल संशोधनात्मक लेखन यानिमित्ताने अविदाला करता येणार असून ग्रंथाली कडून पुस्तक ही येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here