कोवीड 19 प्रतीबंधात्मक लसिकरण* *कोवीशिल्ड :- पहिला डोस 655तर दुसरा डोस 57* *कोवॅक्सीन पहिला डोस 40 दुसरा 18* *असे एकूण 770 डोस देण्यात आले.*

👉 महादेव गिरी

आज दिनांक 27/09/21 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर येथे माळी गल्ली, हटकर गल्ली, धनगर गल्ली, बाजार अंगणवाडी, झिरो फाटा अंगणवाडी व प्राआ केंद्र येथे कोवीड 19 प्रतीबंधात्मक लसिकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. लसिकरण सत्राचे उद्घाटन माळी गल्ली येथे सरपंच श्री संजय साडेगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश वाठोरे, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, केंद्र प्रमुख लगडसर, आरोग्य सहायक भालचंद्र देशमुख हे उपस्थित होते.
* *माळी गल्ली येथे* समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मो.अजहर सिद्दीकी, सुषमा वाघमारे, आरोग्य सेविका योगिनी दुरूक्कर, लीपीक शंकर गोंधळकर,रामभाऊ सोनवणे, राजेश सोनवणे
*धनगर गल्ली*
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास मोरे, डॉ. विकास चित्तेवार, आरोग्य सेविका ज्योती कोपरे, आरोग्य सेवक राम मोटे, शिक्षिका यु.बी. नवले , एक.व्ही. देशमुख व अंगणवाडी सेविका अनिता स्वामी
*बाजार गल्ली अंगणवाडी*
समुदाय आरोग्य अधिकारी श्रीनिवास तेलंगे, आरोग्य सेविका गोदावरी राऊत, आरोग्य सेवक हणूमान तलवारे, शिक्षिका वंदना चौधरी, उज्वला पाटील,
*झिरो फाटा अंगणवाडी*
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ आव्हाड, आरोग्य सेविका एस.एम.शिंदे, शिक्षक एम.एस. गिरी,जी.एम.कावळे, अंगणवाडी सेविका तस्लिमा शेख
*हटकर गल्ली*
आरोग्य सेवक विनायक कुरवाडे, आरोग्य सेविका व्ही.जे. सोनकांबळे, शिक्षिका पी.पी.नवगिरे,
*प्राआ केंद्र*
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.नयनकुमार राठोड, आरोग्य सेवक कोंडीबा गोरे, आरोग्य सेविका गंगा फुलारी, शिक्षक रोकडे,

लसिकरण मोहीम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश वाठोरे, डॉ, संकेत अर्धे, डॉ अजय पवार, आरोग्य सहायक वसंत पवार, आरोग्य सहायीका सिंधू अंबड आरोग्य सेविका संगिता मडावी , वाहन चालक सचिन अंभूरे, शिपाई साजेद व सातेराम रोकडे ,राजेश साडेगावकर, नागेश साडेगावकर,गोपाळ थोरात यांनी परीश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here