कोरपना तालुक्यातील विद्यार्थ्यार्थी,विद्यार्थ्यांनी व नागरिकांना निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्णसंधी

By : Shivaji Selokar

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 71 व्या जन्मदिना निमित्त सेवा सप्ताह अंतर्गत जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजिन केलेले आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी कोरपना तालुक्याच्या वतीने स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी,विद्यार्थिनी व इतर नागरिकांनी फार्म घेऊन जावे व इच्छुकांनी निबंध व चित्रकला स्पर्देचे फार्म घरुनच चित्रकला व निबंधाचे फार्म भरून द्यायचे आहे.
नियम व अटी पारितोषिक सोबत दिलेल्या पत्रकात आहे

1) चित्रकला स्पर्धा : 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत अंतिम राहील

2/ निबंध स्पर्धा : 30:9:2021ता अंतिम राहील

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर भाजपा
तालुका अध्यक्ष कोरपना
तथा जिल्हा उपाध्यक्ष
मो नं 9823572994
मो नं 7721865366

तसेच खालील भाजपा कार्यकर्त्याशी संपर्क साधावा

1) विजयभाऊ पानघाटे कोरपना
मो नं 9823073851
2) सुरज तिखट कारगाव
मो नं 9689630772

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here