किडनीग्रस्त राहुलला आर्थिक मदतीचे पालकांचे नागरिकांना आव्हान

सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील रहिवासी राहुल गरपट्टी यांचे हैद्राबाद येथील वैधकीय उपचाराअंती किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी त्यांचा कुटुंबियांना सांगितले. यावर उपचार करण्यासाठी जवळपास पाच लाख रु. खर्च येणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. राहुल हे शिक्षण घेत असून कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे.राहुल आपल्या निकामी किडण्यानी मृत्यूशी झुंज देत आहे. राहुलची घराची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.गरपट्टी कुटुंबीयांसमोर मुलाचे उपचारासाठी आर्थिक मदत गोळा करणे आता आवश्यक असल्याने किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या राहुलला मृत्युशय्यातून बाहेर काढणे आवश्यकआहे. कृपया आपण सर्वांनी राहुलचा घराची परिस्तिथी अत्यंत दयनीय असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मदतीच्या आव्हानाला दाद देऊन या गंभीर आजारावरील उपचारासाठी मोठ्या मनाने आर्थिक मदत करालं अशी आशा राहुलची कुटुंबीय आपल्या सर्वांशी बाळगत आहे.

आपली मदत एका युवकाला नवीन जीवन मिळवून देणारा आहे. आपल्या सर्वांच्या मदतीच्या अपेक्षित ….आपल्या सर्वांना हीच नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏

प्रथम उपचार झाला आहे असे चार वेळा आप्रेशन करणे आहे

कृपया आपण सर्वांनी खालील बँक खात्यावर किंवा प्रत्यक्ष कुटुंबियांना भेटून मदत करू शकतात

👇👇👇👇👇
राहुल श्रीनिवास गरपट्टी
रा.सिरोंचा ता.सिरोंचा. जिल्हा.गडचिरोली
प्रभाग क्रमांक:17 भोई वार्ड सिरोंचा

संपर्क:- विजय तोकला
फोन पे:-9403477377
A/C:-200810065016888
I.f.s.c code:GDCB0000001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here